अनधिकृत बांधकामे उभारताना महापालिका झोपेत; पाडकामाचा खर्च वसूल करताना मात्र जाग! पुण्यात अतिक्रमणधारकांना दणका; खर्च मिळकतकरातून वसूल होणार, पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
पुणे : शहरात अनधिकृत बांधकामे उभी राहताना प्रशासनाचे लक्ष नेमके कुठे असते, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता पुणे महापालिकेने...