सिंहगड रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा; फुटपाथपासून उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत कब्जा!
गणेशमळा ते राजाराम पुलादरम्यान अनधिकृत अतिक्रमणांचा सुळसुळाट; ग्राहकांसह विक्रेत्यांची वाहने रस्त्यावरच पार्किंग, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष! पुणे | गुरुवार, दि. १९नोव्हेंबर...