मुंढव्यातील ‘द रिझर्व्ह’ प्रकल्पातील बांधकामाच्या आवाजाबाबत रहिवाशांच्या तक्रारी; प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष.
दिनांक: १९ ऑक्टोबर २०२६मुंढवा,पुणे | प्रतिनिधी:पुण्यातील मुंढवा परिसरातील ‘द रिझर्व्ह’ (Lohia & Jain प्रकल्प) येथील बांधकामाच्या आवाजामुळे रहिवाशांना त्रास होत...