वारजे माळवाडी आरोग्य कोठीसमोरच कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेची स्वच्छता यंत्रणा नेमकी करतेय काय?
दुपारी २ वाजताही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग; गायींचा कचऱ्यावर वावर, कोट्यवधींच्या खर्चानंतरही वारजे माळवाडीत अस्वच्छतेचे चित्र कायम?पुणे, दि. १२ नोव्हेंबर २०२६...