डॉक्टरकी पेशालाही पैशांचा डाग! पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये ११ डॉक्टरांना प्रत्येकी १० लाखांचा गंडा?
कायमस्वरूपी नोकरीचे आमिष; सहकारी डॉक्टरच मध्यस्थ असल्याचा आरोप, भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!पुणे : रुग्णांचे प्राण वाचविण्याची शपथ घेणाऱ्या डॉक्टरांनाच नोकरीच्या...