रस्ता खचला की कामाचा दर्जा उघड झाला? पावसाळी वाहिनीचे काम झाले, रस्ता दुरुस्त झाला; मग पाइपलाइनचे पाणी लागताच भराव का खचला?
वारजे, ३ ऑक्टोबर : वारजे-माळवाडीतील सह्याद्री शाळा ते रामनगर मार्गावरील कालवा रस्त्याचा सुमारे सहा फूट लांब आणि पाच फूट खोल...