येरवडा: राजीव गांधी रुग्णालयात रुग्णांशी अमानुष वागणूक; आठ वर्षाच्या मुलाला दाखवायला आलेल्या पालकांना ओपीडी मधून हाकलले; नातेवाईकांचा संताप
पुणे – येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी आठ वर्षांच्या मुलाला दाखवण्यासाठी आलेल्या रुग्ण...