दुधनी नगरपरिषदेच्या स्वच्छता सभापतीपदी हाजी रौफ निंबाळकर यांची वर्णी; अध्यक्ष प्रथमेश भैया म्हेत्रे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान
दुधनी (प्रतिनिधी): दुधनी शहराच्या सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सभापती’ पदी...