सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रयेजा सिटी रस्त्यावरील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह; मग इतर भागांची स्थिती काय?
पुणे | दि. २ जुलै २०२६ : पावसाळ्यापूर्वी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात...