सेवा विलंबासाठी रोज २५० रुपये दंडाची मागणी; नागरिक सोशल फाउंडेशनचे राज्य सरकारला साकडे; सर्व शासकीय सेवांसाठी २१ दिवसांची कालमर्यादा निश्चित करा; दंडाची रक्कम नागरिकांना नुकसानभरपाई म्हणून देण्याची शिफारस
पुणे : शासकीय सेवा वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना होणारा मनस्ताप आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिक...