मुख्य विसर्जन मिरवणुकीत यंदा १५० गणेश मंडळांना ‘नो एन्ट्री; मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलीस-मनपा प्रशासनाचा निर्णय; चार प्रमुख मार्गांवरील गर्दी नियंत्रणावर भर
पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा न्युज - पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी यंदा पोलिस...