शिक्षकांच्या माथी पुन्हा स्वच्छतेचा भार..! निधी नाही, वर्गणीला मनाई; मग शाळा स्वच्छ करायच्या तरी कशा?
१८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम; ऑनलाइन कामांचा व्याप कायम, त्यात छायाचित्रे आणि अहवालांची भर

पुण्यात ५०० हून अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन? अडीच कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल गुलदस्त्यात! न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाईचा पत्ता नाही; ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रशासनाची चुप्पी, पुणेकर मंचाचा गंभीर आरोप

रुग्णालयातच डॉक्टर मद्यधुंद! वायसीएममधील प्रकारानंतर प्रशासनाचा दणका; डॉ. वैभव म्हस्के निलंबित; कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याचा ठपका; आयुक्तांचे विभागीय चौकशीचे आदेश, रुग्णसेवेच्या जबाबदारीचे काय?

पिंपरी-चिंचवड : रुग्णांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर, त्याच डॉक्टरांवर कर्तव्य बजावताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याचा ठपका ठेवला जात असेल, तर...

धायरी फाटा–उंबऱ्या गणपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर..!‘नो हॉकर्स झोन’ची मागणी..!!

पुणे, धायरी | दि. १७ ऑक्टोबर २०२६ : धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि...

थकबाकीदारांवर जप्तीचा बडगा उगारणार; मग करवसुलीत आतापर्यंत दिरंगाई का?; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे सक्त आदेश; उद्दिष्टपूर्तीच्या सूचना, पण प्रत्यक्ष वसुलीचे काय?

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र माझा न्युज - मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश...

येरवड्यात तडीपारीचा आदेश धाब्यावर! गावठी दारू विक्रीप्रकरणी तडीपार केलेल्या तीन महिला पोलिसांच्या ताब्यात; लक्ष्मीनगर परिसरात पुन्हा वावर; महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज - गावठी दारू विक्रीच्या गुन्ह्यांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन महिलांनी...

व्हॉट्सॲपवरील बनावट RTO चलानने ज्येष्ठ नागरिकाला २४.३५ लाखांचा गंडा!; ७० वर्षीय भाजीपाला वाहतूक व्यावसायिकाची सायबर फसवणूक; झारखंडमधून दोघांना अटक

पुणे : वाहनावरील प्रलंबित वाहतूक चलान तपासण्याच्या प्रयत्नात एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांचा...

गुटखा विक्रीच्या नावाखाली पोलिसाकडून खंडणीची मागणी; साथीदारासह १.६५ लाख रुपये घेतले; पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार...

सेवा विलंबासाठी रोज २५० रुपये दंडाची मागणी; नागरिक सोशल फाउंडेशनचे राज्य सरकारला साकडे; सर्व शासकीय सेवांसाठी २१ दिवसांची कालमर्यादा निश्चित करा; दंडाची रक्कम नागरिकांना नुकसानभरपाई म्हणून देण्याची शिफारस

शास्त्री रोडवर अतिक्रमणाचा प्रश्न; हातगाड्या,गॅस सिलिंडर आणि अतिक्रमण;गॅस सिलिंडरच्या वापरामुळे सुरक्षेची चिंता..!

पुणे | १३ ऑक्टोबर २०२६ : पुणे : शास्त्री रोडवरील काका हलवाई स्वीट्ससमोरील सेनादत्त पोलीस चौकीजवळ हातगाडीवर गॅस सिलिंडरचा वापर...

You may have missed