रांजणगाव पोलिसांच्या हद्दीत खुलेआम लाल काला जुगार ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कारेगाव व आठवडी बाजारात जुगाराचे चार अड्डे सक्रीय, पोलिसांची डोळेझाक?
रांजणगाव (प्रतिनिधी) – रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारेगाव येथे दर रविवारी...