प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न, स्वतःचेही लग्न जमेना; निराशेतून तरुणाची आत्महत्या! मित्रांना पाठवला शेवटचा मेसेज; हॉटेलच्या खोलीत कपाळावर गोळी झाडून जीवन संपवले
पुणे : प्रेमात अपयश आणि स्वतःचे लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून २६ वर्षीय तरुणाने खराडीतील एका हॉटेलमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...