Riyaj Shekh

संगमवाडीत अवाढव्य होर्डिंग उभारणी; परवानगी आहे का, सुरक्षेचे नियम कुठे?

पुणे, दि. ६ ऑक्टोबर : संगमवाडीतील मुख्य रस्त्याच्या परिसरातील मोकळ्या जागेत अवाढव्य लोखंडी सांगाडा उभारून होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे....

बिबवेवाडी, के. के. मार्केट रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात;तक्रारी करूनही प्रशासन नेमके करतेय काय?प्रशासनाचे लक्ष कुठे?

पुणे, दि. ६ : बिबवेवाडीतील के. के. मार्केट रस्त्यावर अनधिकृत स्टॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे....

वारजेतील झाड छाटणीचा व्हिडीओ व्हायरल;परवानगी होती का?प्रशासनाचे लक्ष आहे का?अपघात झाल्यास जबाबदार कोण?

वारजे, ४ ऑक्टोबर : रेणुका नगर लेन क्रमांक ३ येथील केजे टॉवर परिसरात झाडांच्या फांद्या छाटण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल...

रस्ता खचला की कामाचा दर्जा उघड झाला? पावसाळी वाहिनीचे काम झाले, रस्ता दुरुस्त झाला; मग पाइपलाइनचे पाणी लागताच भराव का खचला?

वारजे, ३ ऑक्टोबर : वारजे-माळवाडीतील सह्याद्री शाळा ते रामनगर मार्गावरील कालवा रस्त्याचा सुमारे सहा फूट लांब आणि पाच फूट खोल...

वारजे-कर्वेनगरमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला हातगाड्या, टेम्पो अन् भाजी-फळ विक्री; पाहणी व कारवाईवर सवाल,अतिक्रमण वाढले; प्रशासन कुठे?

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कर्वेनगर चौक ते वारजे जकात नाका, वारजे हायवे चौक ते...

वारजेतील खान वस्तीमध्ये ड्रेनेज चेंबरची दुरवस्था; तक्रारी करूनही दुरुस्ती रखडली..!

पुणे | वारजे | २९ सप्टेंबर २०२६ : वारजे परिसरातील खान वस्तीमध्ये चौकोनी ड्रेनेज चेंबरची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली...

व्यवसायासाठी पैशांची मागणी? पथारी व्यावसायिक महिलेचा गंभीर आरोप, कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाईदरम्यान महिला व मुलांना मारहाणीचाही आरोप.

पुणे:दि-२०सप्टेंबर: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका महिला विक्रेत्याने गंभीर आरोप केले आहेत. व्यवसाय करण्यासाठी काही खासगी व्यक्तींकडून...

व्यवसायासाठी पैशांची मागणी?पथारी व्यावसायिक महिलेचा गंभीर आरोप, कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाईदरम्यान महिला व मुलांना मारहाणीचाही आरोप;

पुणे :दि:१९सप्टेंबर: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका महिला विक्रेत्याने गंभीर आरोप केले आहेत. व्यवसाय करण्यासाठी काही खासगी...

वारजे–चांदणी चौक सर्व्हिस रोडवर रिक्षांचा रोजचा ठिय्या; वाहतूक पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर.!

वारजे | पुणे :९सप्टेंबर:वारजे हायवे चौक ते चांदणी चौक, कोथरूडकडे जाणाऱ्या उड्डाणपूलालगतच्या सर्व्हिस रोडवर तीनचाकी, सहा सीटर रिक्षांचा नियमित ठिय्या...

‘हिस्सा भेटला नाही म्हणून कारवाई?’ हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान कथित संभाषणाचा व्हिडिओ समोर

हडपसर : अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असतानाच ‘हिस्सा’, मासिक रक्कम आणि पैशांच्या व्यवहाराची चर्चा होत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर...

You may have missed