Riyaj Shekh

PMCच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉल, सभागृह, लॉज किती परवानाधारक?किती विनापरवाना? कारवाईचा अभाव?

पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉल, सभागृह व लॉज यांची परवाना स्थिती, नूतनीकरण आणि...

पुण्यात ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजे अन् लेझर लाईट्सचा धुडगूस; ११ जणांवर गुन्हे दाखल!

पुणे: शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक (डीजे/डॉल्बी) वाजवणे, लेझर व शार्पी बीम लाईट्सचा...

बॅनर कोसळण्याच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..!

गर्दीच्या ठिकाणी बॅनर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली पुणे | गंज पेठ : दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले मोठे बॅनर अचानक कोसळल्याची...

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट..!

वारजे-कर्वेनगर:२५ऑगस्ट : नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाश देण्यासाठी उभारलेले महापालिकेचे पथदिव्यांचे खांब सध्या चक्क खासगी जाहिरातींचे ‘डिस्प्ले बोर्ड’ बनल्याचे चित्र वारजे-कर्वेनगर...

कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर ‘केबलचा फास’; अपघाताची वाट पाहतंय प्रशासन?

कर्वेनगर, पुणे:२४ऑगस्ट:संध्याकाळच्या प्रचंड वाहतूक गर्दीत रस्त्यावर लोंबकळणारी केबल; प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर रस्त्याच्या दिशेने...

९०० रुपये भरले,तरी रक्त तपासणी अधुरीच! ‘उशीर झाला’ म्हणत रुग्णाचा रक्ताचा नमुना नाकारला;

वारजे, पुणे,२१ऑगस्ट:महापालिका दवाखाना म्हटले की सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र, पुणे महापालिकेच्या वारजे येथील पृथक...

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह..!

पुणे : नागरिकांच्या घराघरातून कचरा संकलित करण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेचे कचरा वेचक सेवक नियमितपणे काम करत असतानाही, संकलित झालेला कचरा पुढे...

वारजे दत्तनगर कॅनॉल रोडवर धोक्याची चाहूल..🚨 छोटा खड्डा, आत मोठी पोकळी!

पुणे : वारजे सह्याद्री शाळा, दत्तनगर कॅनॉल रोडवरील इंडस्ट्रियल सोसायटी कॉर्नरजवळ रस्त्यावर छोटा खड्डा पडला आहे. मात्र, या छोट्या खड्ड्यातून...

पुण्यात घर भाड्याने देताना सावधान! पोलिस पडताळणी न करणाऱ्या १७० हून अधिक घरमालकांवर गुन्हे

पुणे : शहरात घर, फ्लॅट किंवा खोली भाड्याने देणाऱ्या घरमालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाडेकरूची आवश्यक माहिती पोलिसांना न...

धायरीची ही अवस्था का? ‘नेमके पाणी कुठे मुरते?’; नागरी प्रश्नांसाठी धायरीकरांचा एल्गार

वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, अनियंत्रित पार्किंग आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांविरोधात नागरिक रस्त्यावर; १५ ते २० वर्षांचा कृती आराखडा करण्याची मागणी पुणे...

You may have missed