पुणे: रेशन दुकानदार त्रस्त, ग्राहक वंचित; विभागाचे दावे फोल; नोव्हेंबर महिन्यात वितरण गोंधळ; कंत्राटदारावर कारवाईची मागणी
पुणे: जिल्हा प्रतिनिधी, नोव्हेंबर महिन्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील सुमारे 57 हजार 763 शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळाले नाही. कंत्राटदाराने रेशन दुकानदारांना धान्य...