पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला मजबुती: पहिले दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे आयुक्त ठरले चौबे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा गाठताना, आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आयुक्तालयाची घडी व्यवस्थित...