पुण्यात रात्रीच्या पब पार्ट्यांवर निर्बंध; वेळेचे उल्लंघन केल्यास कारवाई; ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टपूर्वी पोलिसांचा पब चालकांना इशारा
पुणे : शहरातील पब आणि हॉटेल व्यवसायातील बेशिस्त आणि नियमभंग करणाऱ्या चालकांना आवर घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पावलं उचलण्याचा निर्णय...