वारजे-कर्वेनगरमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला हातगाड्या, टेम्पो अन् भाजी-फळ विक्री; पाहणी व कारवाईवर सवाल,अतिक्रमण वाढले; प्रशासन कुठे?
पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कर्वेनगर चौक ते वारजे जकात नाका, वारजे हायवे चौक ते...