वेबसाईट ठप्प: बांधकाम मजुरांना नोंदणी व लाभांसाठी अडचणी; योजना लाभ मिळवण्यासाठी बांधकाम मजुरांना चकरा
पुणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मजुरांच्या नोंदणी व लाभांसाठी असलेली ऑनलाइन प्रणाली गेल्या काही दिवसांपासून ठप्प असल्याने शहरातील हजारो मजुरांवर...