पुना क्लब परिसरात चारचाकी अडवून धमकी दिल्याचा आरोप; भाजप प्रवक्ते अली दारुवाला यांच्यावि रोधात
पोलीस ठाण्यात गुन्हा
पुणे : भाजपाचे प्रवक्ते अली दारुवाला हे नव्या वादात अडकले असून, पुना क्लब परिसरात चारचाकी वाहन अडवून धमकी दिल्याचा आरोप...