प्रचारादरम्यान राडा; शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक;
उमेदवार सारिका पवार गंभीर जखमी, हडपसरमधील काळेपडळ परिसरात तणाव
पुणे : पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील काळेपडळ परिसरात प्रचारादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ...