पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. १४ ते १६ जानेवारीदरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान मतपेटी...