पुणे: घरगुती सिलिंडरमध्ये गॅस कमी! वैध मापन शास्त्र विभागाची धडक कारवाई;
कोरेगाव पार्क व वनाज परिसरातील वितरकांवर दंडात्मक कारवाई
पुणे, प्रतिनिधी : शहरातील घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कमी वजनाचा गॅस दिला जात असल्याच्या तक्रारींनंतर वैध मापन शास्त्र विभाग पुणे शहर...