आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस; दुपारी 3 नंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (सोमवार, 4 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. ऐन दिवाळीत बंडखोर...
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (सोमवार, 4 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. ऐन दिवाळीत बंडखोर...
पुणे : दिवाळीतील फटक्यांच्या आतषबाजीमुळे पुण्यात भयंकर अपघात झालाय. दोव दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चार जण जखमी झाले...
शिरवळ, प्रतिनिधी: विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस आणि सातारा पोलिसांनी मिळून काल रात्री एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल...
पुणे : दिवाळीच्या उत्साहात बंदुकीचा वापर; भर रस्त्यात दहशत माजवल्याचा प्रकारपुणे : दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक घेऊन...
पुणे : दिवाळीच्या सणाच्या काळात आणि निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवन मावळ विभागात भारतीय जनता...
पुणे : ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या ओला, स्विगी, झोमॅटो, अर्बन कंपनीसह विविध डिजिटल मंचांवरील गिग कामगारांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी संप...
अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व भिमा अंदेनी उर्फ अल्लापूर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक रिपब्लिकन...
मैंदर्गी: शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यादगार मोहल्ला, वार्ड क्रमांक 1 येथील मुस्लिम समुदायावर विशेषतः...
मैंदर्गी, ता. ३१ (प्रतिनिधी) – मैंदर्गी महिला काँग्रेस शहराध्यक्षपदी मालनबी शेख यांची निवड करण्यात आली आहे. महिला तालुका अध्यक्ष शितल...
दिवाळी स्पेशल फॅशन ट्रेंड: लायटिंगवाले कानातले व्हायरल, महिला वर्गात खरेदीची नवी लहरपुणे (प्रतिनिधी): सण असो किंवा कोणताही खास प्रसंग, महिलावर्गात...