Social Updates

दरवाढीने खाद्य व्यवसाय संकटात; वडापाव-समोशाचे दर वाढण्याची शक्यता; आर्थिक गणित कोलमडले

पुणे, शहर प्रतिनिधीव्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याने लघु खाद्य व्यवसायिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले...

पुणे: आईच्या सन्मानासाठी धम्मक्रांती बुद्ध विहारात विशेष कार्यक्रम संपन्न

पुणे : मातृदिनानिमित्त धम्मक्रांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेला विशेष उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात परिसरातील शेकडो...

दरवाढीने खाद्य व्यवसाय संकटात; वडापाव-समोशाचे दर वाढण्याची शक्यता; आर्थिक गणित कोलमडले

पुणे, शहर प्रतिनिधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याने लघु खाद्य व्यावसायिकांचे आर्थिक गणित विस्कळीत...

येरवडा मनोरुग्णालयात रुग्ण कल्याण समितीत,आमदार प्रतिनिधी म्हणून हर्षद जाधव यांची नियुक्ती

पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे रुग्णांच्या सुविधा व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी रुग्ण कल्याण समिती (नियामक समिती) पुन्हा गठित...

पुणे: तीन वर्षांनी सुचले नियम; पुणे महापालिकेचा ‘अधिष्ठाता’ गोंधळ उघड

पुणे : नियम आधी की सोय आधी, असा प्रश्न निर्माण करणारा प्रकार पुन्हा एकदा पुणे महापालिकेत समोर आला आहे. भारतरत्न...

५२९ झाडांसाठी पुणेकरांची मानवी साखळी; गणेशखिंड रस्त्यावर नागरिकांचा जोरदार विरोध

पुणे, दि. १ मे : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर नागरिकांनी एकत्र येत ५२९ झाडांच्या संरक्षणासाठी भव्य मानवी साखळी...

विमाननगरमध्ये ‘नो पार्किंग’वरच पार्किंग; आणि वाहतूक कर्मचारी ‘वसुली’त व्यस्त?

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगच्या समस्येने नागरिक हैराण झाले असताना, विमाननगर परिसरात या प्रश्नाने अक्षरशः विकोप गाठला आहे....

पुणे: कासारवाडी छाप्यात गॅस साठेबाजीचा भंडाफोड; येरवड्यातील एजन्सींवरही संशयाची छाया

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाने टाकलेल्या धडक छाप्यात ५४ भरलेले आणि २०७ रिकामे गॅस सिलिंडर...

१५-२० गॅस एजन्सी, तरीही कारवाई शून्य — येरवडा परिमंडळ अधिकाऱ्यांवर टीकेची झोड

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाने टाकलेल्या धडक छाप्यात ५४ भरलेले आणि २०७ रिकामे गॅस सिलिंडर...

पुण्यात पाणीपुरवठ्यास विलंब; दुपारी १ ते २ दरम्यानच नळांना पाणी

पुणे, प्रतिनिधी : खडकवासला धरणातून पद्मावती पंपिंग स्टेशनकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने पुणे शहरातील पाणीपुरवठा शुक्रवारी...

You may have missed