Social Updates

शहरात व्हीआयपी दौऱ्यांचा ताफा आता येणार निम्म्यावर!
पुणे पोलिसांचा निर्णय; इंधन व खर्चांवर नियंत्रण

पुणे, शहर प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर पुणे पोलिसांनी देखील इंधन व खर्चांवर नियंत्रण आणण्यास सुरुवात...

नोंदणी करा! वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

१ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक वाहन सुरक्षेला अधिक बळकटी राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि...

लाकूड, कोळशाचा वापर तातडीने टाळा; पुणे महापालिकेकडून हरित ऊर्जेचा वापर करण्याच्या हॉटेलना सूचना

पुणे, ता. १६ : पुण्यातील वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले...

दाखला फक्त ६९ रुपयांचा, वसुली ६०० रुपये! कागदपत्रे मिळविण्यासाठी सुविधा केंद्रांवर नागरिकांची लूट, नियंत्रण कोणाचे

पिंपरी, ता. १६ : शहरातील ‘आपले सरकार’ आणि नागरी सुविधा केंद्रांवर शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. ६९ रुपयांच्या...

बांधकामाचे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष; ४५३ ठिकाणीच प्रणाली कार्यान्वित

पुणे, शहर प्रतिनिधीबांधकामाच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी बंधनकारक केलेल्या ‘सेन्सर’ बसविण्याच्या नियमाकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे....

दरवाढीने खाद्य व्यवसाय संकटात; वडापाव-समोशाचे दर वाढण्याची शक्यता; आर्थिक गणित कोलमडले

पुणे, शहर प्रतिनिधीव्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याने लघु खाद्य व्यवसायिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले...

पुणे: आईच्या सन्मानासाठी धम्मक्रांती बुद्ध विहारात विशेष कार्यक्रम संपन्न

पुणे : मातृदिनानिमित्त धम्मक्रांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेला विशेष उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात परिसरातील शेकडो...

दरवाढीने खाद्य व्यवसाय संकटात; वडापाव-समोशाचे दर वाढण्याची शक्यता; आर्थिक गणित कोलमडले

पुणे, शहर प्रतिनिधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याने लघु खाद्य व्यावसायिकांचे आर्थिक गणित विस्कळीत...

येरवडा मनोरुग्णालयात रुग्ण कल्याण समितीत,आमदार प्रतिनिधी म्हणून हर्षद जाधव यांची नियुक्ती

पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे रुग्णांच्या सुविधा व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी रुग्ण कल्याण समिती (नियामक समिती) पुन्हा गठित...

पुणे: तीन वर्षांनी सुचले नियम; पुणे महापालिकेचा ‘अधिष्ठाता’ गोंधळ उघड

पुणे : नियम आधी की सोय आधी, असा प्रश्न निर्माण करणारा प्रकार पुन्हा एकदा पुणे महापालिकेत समोर आला आहे. भारतरत्न...