नागरीसुविधा

वारजे हायवे चौकात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांची गैरसोय

एनडीए रोडवरील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या कॉर्नरवर मैला सांडपाणी; वाहतूक पोलिसांनाही त्रास. पुणे | दि. २६ ऑक्टोबर २०२६वारजे :...

पुण्यातील पेठ भागात कचऱ्याची समस्या गंभीर;बाई हा काय प्रकार!’ कचऱ्याचे ढीग दाखवत पुणेकर तरुणाचा महापालिकेला थेट सवाल!

दिनांक: २४ ऑक्टोबर २०२६: पुण्यातील पेठ भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांविरोधात तरुणाचा अनोखा निषेध; प्रशासनाचे वेधले लक्षपुणे: पुण्यातील ऐतिहासिक आणि गजबजलेल्या पेठ...

थकबाकीदारांवर जप्तीचा बडगा उगारणार; मग करवसुलीत आतापर्यंत दिरंगाई का?; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे सक्त आदेश; उद्दिष्टपूर्तीच्या सूचना, पण प्रत्यक्ष वसुलीचे काय?

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र माझा न्युज - मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश...

सेवा विलंबासाठी रोज २५० रुपये दंडाची मागणी; नागरिक सोशल फाउंडेशनचे राज्य सरकारला साकडे; सर्व शासकीय सेवांसाठी २१ दिवसांची कालमर्यादा निश्चित करा; दंडाची रक्कम नागरिकांना नुकसानभरपाई म्हणून देण्याची शिफारस

शिवणे ते नांदेड सिटी,मुठा नदीकाठी काळा धूर! नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप..!!

शिवणे औद्योगिक परिसरासमोर आणि नांदेड सिटी परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२६...

रस्ता खचला की कामाचा दर्जा उघड झाला? पावसाळी वाहिनीचे काम झाले, रस्ता दुरुस्त झाला; मग पाइपलाइनचे पाणी लागताच भराव का खचला?

वारजे, ३ ऑक्टोबर : वारजे-माळवाडीतील सह्याद्री शाळा ते रामनगर मार्गावरील कालवा रस्त्याचा सुमारे सहा फूट लांब आणि पाच फूट खोल...

अग्निसुरक्षा नसलेल्या ११ पीजी-हॉस्टेलवर सीलची कारवाई; लोहगाव-निंबाळकरनगरमध्ये तपासणीत धक्कादायक प्रकार; अग्निशमन यंत्रणेसह आवश्यक परवानग्यांचा अभाव

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा न्युज - देशभरात आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असताना पुणे शहरातील पीजी, हॉस्टेल, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये...

बॅनर कोसळण्याच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..!

गर्दीच्या ठिकाणी बॅनर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली पुणे | गंज पेठ : दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले मोठे बॅनर अचानक कोसळल्याची...

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट..!

वारजे-कर्वेनगर:२५ऑगस्ट : नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाश देण्यासाठी उभारलेले महापालिकेचे पथदिव्यांचे खांब सध्या चक्क खासगी जाहिरातींचे ‘डिस्प्ले बोर्ड’ बनल्याचे चित्र वारजे-कर्वेनगर...

कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर ‘केबलचा फास’; अपघाताची वाट पाहतंय प्रशासन?

कर्वेनगर, पुणे:२४ऑगस्ट:संध्याकाळच्या प्रचंड वाहतूक गर्दीत रस्त्यावर लोंबकळणारी केबल; प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर रस्त्याच्या दिशेने...

You may have missed