PMCच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉल, सभागृह, लॉज किती परवानाधारक?किती विनापरवाना? कारवाईचा अभाव?
पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉल, सभागृह व लॉज यांची परवाना स्थिती, नूतनीकरण आणि...