विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता : येरवडा वसतिगृह अचानक विश्रांतवाडीत हलवण्याचा निर्णय, सामूहिक बहिष्काराने निषेध
पुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडी येथे अचानक स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये...