पूणे: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; डॉ. घैसास यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सूट

ससून रुग्णालयाचा नव्याने अहवाल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी...

पुणे: भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडून ५० लाखांच्या लाचेची मागणीः येरवड्यातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; व्यावसायिकाला धमकी दिल्याचा आरोप

पुणे : हडपसर येथील जमिनीच्या मोजणीसाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा...

पूणे: पत्नीच्या अनैतिक संबंधांचा मानसिक त्रास; रिक्षाचालकाची आत्महत्या – पत्नी व मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : व्याजाने घेतलेल्या पैशांची वसुली करण्याच्या नावाखाली मित्राच्या सततच्या ये-जा आणि पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून...

पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळी छाया; राज्यात ८०० बोगस शाळा उघड – पुण्यातही ५१ शाळा अनधिकृत घोषित;

पुणे : राज्यात शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल ८०० शाळा बोगस असल्याचे उघड झाले असून त्यापैकी १०० शाळांवर कायमची कुलूपबंदी...

रुग्णालय की छळछावणी? केईएम रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरवर सहा महिला डॉक्टरांकडून लैंगिक छळाचे आरोप; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रुग्णालयात चौकशी सुरू

मुंबई, १९ एप्रिल : मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, फॉरेन्सिक विभागातील प्राध्यापक डॉ. रविंद्र देवकर...

महापालिकेत गैरव्यवहाराचा आरोप; आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; तोंडी आदेश, खोटे पत्र, आणि केवळ सौम्य शिक्षा? कारवाई केवळ वेतनवाढीवरच सीमित

पुणे : महापालिकेतील उपायुक्त माधव जगताप यांनी केलेल्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई न करता केवळ दोन वेतनवाढी रोखण्याची...

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनाला इशारा: ‘आपले सरकार’ पोर्टलवरील दिरंगाईला चाप: विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दररोज १ हजार रुपयांचा दंड

मुंबई : नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर आता प्रशासन अधिक कार्यक्षम आणि...

“कोंबडीचोर” च्या घोषणांनी सोलापुरात नितेश राणेंना विरोध;  बेकायदेशीर फलकावर महापालिकेची कारवाई – व्हिडिओ

सोलापूर | प्रतिनिधी भाजपचे आमदार व मंत्री नितेश राणे यांच्या सोलापूर दौऱ्याला आज जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. "आला रे...

इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठीवर बंदी घालण्यात आल्याने मनसे संतप्त, शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला

ठाणे : राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने केलेल्या निषेधानंतर मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नवीन सूचना जारी करण्यात...

पुणे: सिझनचा सुळसुळाट! खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट; आरटीओचा कारवाईवर आखडता हात

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातून मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रेल्वे आणि एसटीची वाहतूक...

You may have missed