कोल्हापूर जिल्ह्याचे विशालगढ येथे मस्जिद, दर्गाह आणि पवित्र कुरआनची विटंबना करणाऱ्यांचा रिपाईकडून निषेध

0

पुणे: सामाजीक न्यायाचे राष्ट्रीय प्रतिक म्हणुन गौरवण्या जाणा-या राजर्षी शाहु महाराजांची भुमी असणा-या कोल्हापुर जिल्ह्यातील विशालगडाच्या अतिक्रमणाच्या नावाने सुरु असणा-या आंदोलनात दि. १४ जुलै २०२४ रोजी काही समाजकंटकांनी पध्दतशीर नियोजनबध्दपणे मोर्चेचे नियोजन केले होते. सदर मोर्चेला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले व गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक, प्रार्थनास्थळावर दगडफेक, तोडफोड आई-बहीण व लहान मुलांवर क्रूर पध्दतीने मारहाण व अत्याचार करण्यात आले आहेत.

Link source: digital Pune newsहे कृत्य पुरोगामी कोल्हापूर आणि महाराष्ट्रला अशोभनीय आहे. सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे समाजकंटान यांच्याकडून प्लानिंग करून रसद पुरविली गेली. जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा ? तसेच विशाळगड अतिक्रमण काढणेसंदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते. त्यांच्याकडून दर्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिकमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) अल्पसंख्याक पुणे शहर च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वसीम पैलवान, फिरोज खान, मिनाज ताई मेमन, स्वप्निल गायकवाड, सलमान खान उपस्थित होते.

हे कृत्य पुरोगामी कोल्हापूर आणि महाराष्ट्रला अशोभनीय आहे. सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे समाजकंटान यांच्याकडून प्लानिंग करून रसद पुरविली गेली. जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा ? तसेच विशाळगड अतिक्रमण काढणेसंदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते. त्यांच्याकडून दर्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिकमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) अल्पसंख्याक पुणे शहर च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वसीम पैलवान, फिरोज खान, मिनाज ताई मेमन, स्वप्निल गायकवाड, सलमान खान उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed