अतिक्रमण

पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

दिनांक : ४ नोव्हेंबर २०२६ पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा विळखा; नागरिकांच्या सुरक्षेचे काय?फुटपाथ, दाट लोकवस्ती आणि अरुंद गल्लीबोळांत फटाक्यांची विक्री;...

पॅनकार्ड क्लब रोडवरील मुरकुटे गार्डन चौकात रस्त्यालगत भाजीविक्री; अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर,पादचाऱ्यांसाठी जागा कुठे?

दिनांक : १९ ऑक्टोबर २०२६ | ठिकाण : मुरकुटे गार्डन चौक, पॅनकार्ड क्लब रोड,पुणे पॅनकार्ड क्लब रोडवरील मुरकुटे गार्डन चौक...

अनधिकृत बांधकामे उभारताना महापालिका झोपेत; पाडकामाचा खर्च वसूल करताना मात्र जाग! पुण्यात अतिक्रमणधारकांना दणका; खर्च मिळकतकरातून वसूल होणार, पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

धायरी फाटा–उंबऱ्या गणपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर..!‘नो हॉकर्स झोन’ची मागणी..!!

पुणे, धायरी | दि. १७ ऑक्टोबर २०२६ : धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि...

शास्त्री रोडवर अतिक्रमणाचा प्रश्न; हातगाड्या,गॅस सिलिंडर आणि अतिक्रमण;गॅस सिलिंडरच्या वापरामुळे सुरक्षेची चिंता..!

पुणे | १३ ऑक्टोबर २०२६ : पुणे : शास्त्री रोडवरील काका हलवाई स्वीट्ससमोरील सेनादत्त पोलीस चौकीजवळ हातगाडीवर गॅस सिलिंडरचा वापर...

धायरीतील वाहतूक कोंडीचा विळखा; अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळेना!

दुहेरी पार्किंग, रस्त्यावरील खड्डे आणि खचलेल्या चेंबर्सची भर; धायरी फाटा ते धायरी गाव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पुणे | शुक्रवार,...

बिबवेवाडी, के. के. मार्केट रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात;तक्रारी करूनही प्रशासन नेमके करतेय काय?प्रशासनाचे लक्ष कुठे?

पुणे, दि. ६ : बिबवेवाडीतील के. के. मार्केट रस्त्यावर अनधिकृत स्टॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे....

वारजे-कर्वेनगरमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला हातगाड्या, टेम्पो अन् भाजी-फळ विक्री; पाहणी व कारवाईवर सवाल,अतिक्रमण वाढले; प्रशासन कुठे?

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कर्वेनगर चौक ते वारजे जकात नाका, वारजे हायवे चौक ते...

व्यवसायासाठी पैशांची मागणी? पथारी व्यावसायिक महिलेचा गंभीर आरोप, कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाईदरम्यान महिला व मुलांना मारहाणीचाही आरोप.

पुणे:दि-२०सप्टेंबर: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका महिला विक्रेत्याने गंभीर आरोप केले आहेत. व्यवसाय करण्यासाठी काही खासगी व्यक्तींकडून...

You may have missed