पुणे: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रदर्शन; फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिक जागरूक होण्याची गरज
पुणे: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी व त्याबद्दल जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पुण्यात विशेष प्रदर्शन...