पुणे: येरवड्यातील लोकअदालत शिबिरात नागरिकांची गर्दी; चलन सवलतीसाठी लांबच लांब रांगा; टोकन वितरणावर प्रश्नचिन्ह – व्हिडिओ
पुणे : येरवडा येथील वाहतूक पोलिस कार्यालयात सुरू असलेल्या लोकअदालत शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रलंबित वाहतूक चलनावर सवलत...