Social Updates

येरवडा: नवरात्रीत लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप

पुणे : श्रीमंत जय भवानी मित्र मंडळ व शिवसेना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात...

पुणे: फॉरेस्ट पार्क दर्गा लोहगाव रस्ता येथे थार वरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात – व्हिडिओ

पुणे: फॉरेस्ट पार्क दर्गा लोहगाव रस्ता येथे थार ही चार चाकी चालक मोठ्या वेगाने घेऊन निघाला होता यावेळी थारवरचे चालकाचे...

पुणे: केसनंद रोड, मिकासा सोसायटी समोर संपूर्ण होर्डिंग वाहनावर कोसळला, ऑटोचालक सुदैवाने वाचला – व्हिडिओ

पुणे: केसनंद रोड येथे मिकासा सोसायटी समोर अचानक झालेल्या वादळी वा-यामुळे होर्डीग कोसळले सदर होर्डीग ऑटोचालकाच्या वाहनावर संपूर्णपणे कोसळले, मात्र...

पुणे शहर: बदली आदेशांकडे दुर्लक्ष; मनपा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह

पुणे : महापालिकेतील काही अधिकारी बदली आदेश असूनही मूळ कार्यलयातच कार्यरत राहिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिक...

पुणे: विश्रांतवाडी भीम नगरमध्ये रखडलेले महावितरणचे काम पूर्ण;
विशाल भोसले, शुभम वाघमारे व इरफान शेख यांच्या पुढाकाराला यश

पुणे – विश्रांतवाडीतील सर्वे नं. ४६, भीम नगर परिसरात गेल्या वर्षभरापासून रखडलेले महावितरणचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे...

पुणे: विमाननगर परिसरातील फ्लेक्स व आकाशचिन्ह काढण्यासाठी नागरिकांनी राबवली मोहीम – व्हिडिओ

पहा व्हिडिओ पुणे: विमाननगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती व इतर ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहे. यामुळे परिसरात विद्रुपीकरण झाले आहे....

पुणे: येरवडा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण – VIDEO

पहा व्हिडिओ येरवडा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या '4G' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा...

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका ‘या’ 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

पुणे: नुकतेच पुण्यातील एका डीमार्ट स्टोअरमध्ये घडलेली घटना सर्वांसाठी धडा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाने ४००० रुपयांच्या खरेदीत १२०० रुपये वाया...

पुणे: उंड्रीतील चौदा मजली इमारतीत भीषण आग; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पाच जखमी

पुणे : उंड्री परिसरातील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या चौदा मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागून एकाचा मृत्यू...

तीन कोटी खर्चूनही उपचार निष्फळ; आई बरी न झाल्याने मुलाची पोलिसांकडे धाव

नवी मुंबई : तब्बल तीन कोटी रुपये खर्चूनही आईची प्रकृती सुधारली नाही, म्हणून एका मुलाने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...

You may have missed