पुणे: भूमि अभिलेख विभागाला बसपाचा इशारा; प्रॉपर्टी कार्ड, जमिनीच्या सीमारेषेतील गोंधळावर बसपाची हाक: “बसपा स्टाईल आंदोलनासाठी सज्ज व्हा”- माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड, जमिनीची मोजणी, सीमारेषा दुरुस्ती यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या उंबरठ्यावर वारंवार चकरा माराव्या...