पुणे: गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकी; ५० हजारांची मागणी करणारे येरवड्यात दोन पोलिस निलंबित
पुणे : मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणाकडून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची...