दुबईहून आले, पण पुण्यात लुटले गेले! पुणे विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – व्हिडिओ
पुणे – पुणे विमानतळावरून एक गंभीर घटना समोर आली आहे. दुबईहून परतलेल्या प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये चोरीला गेल्याची धक्कादायक...