पुण्यात ५०० हून अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन? अडीच कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल गुलदस्त्यात! न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाईचा पत्ता नाही; ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रशासनाची चुप्पी, पुणेकर मंचाचा गंभीर आरोप
पुणे : गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजाने पुणेकरांचे कानठळ्या बसल्या, ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन झाल्याचे आरोप झाले, मोजमापासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात...