आरटीई प्रवेश प्रक्रियेत ३५४ शाळांची घट, जागांची संख्या मात्र वाढ; शाळांचा अल्पसंख्याक दर्जा वाढतोय का? पालक संघटनांचा सवाल
पुणे: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षी...