पुणे: २४ तास पोलिस गस्त घालणार – ‘कॉप-२४’द्वारे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सुरक्षा वाढणार; हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत मदत
पुणे: शहरात पादचाऱ्यांना लुटणे, चोरी, जबरी मारामारी आणि इतर गंभीर रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ योजना सुरू केली...