पुणे: वाढीव वीज बिलांमुळे येरवड्यातील रहिवासी आक्रमक; अडाणी’ साहेबांचा साहेबांवर आशीर्वाद, पण येरवड्यातील कष्टकऱ्यांच्या नशिबी मात्र अंधार! पहा व्हिडिओ
पुणे (प्रतिनिधी):पुण्यातील येरवडा परिसरात सध्या वीज वितरण महामंडळाच्या 'स्मार्ट' मीटर मोहिमेने चांगलाच 'शॉक' दिला आहे. गोरगरीब जनतेच्या खिशात दमडी नसताना...