Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रशिक्षणार्थी निलंबीत IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) हे एक हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे चौकशी जसजशी पुढे सरकेर तसतसे अनेक धक्कादायक...