पुणे: महापालिकेचा इशारा: नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई ; खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम: ८५० रुग्णालयांची चौकशी पूर्ण; महाराष्ट्र नर्सिंग ॲक्टच्या अंमलबजावणीत रुग्णालये अपयशी; तपासणी अहवाल राज्य सरकारकडे
खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात महापालिकेचे कडक पाऊल पुणे: खासगी रुग्णालयांमधील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी पुणे महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे....