दुधनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा एल्गार
सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी...