पुणे : शहरातील रेशनधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका; लाभार्थी धान्यापासून वंचित! अन् महाऑनलाइनचे सर्व्हर सुद्धा ठप्प
विद्यार्थ्यांसह लाभार्थीची हजारो प्रमाणपत्रे रखडली पुण्यातील पुरवठा विभागातील शिधापत्रिका ऑनलाईन करणारे सर्व्हर बऱ्याच दिवसापासून संथ गतीने सुरु व वेळोवेळी बंद...