Weather Update Today: पुण्यात आजपासून 22 जून पर्यंत पाऊसाची शक्यता तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस येल्लो अलर्ट!
Weather Update Today: नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा स्थिर असून कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...