पुणे: शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: शांताराम कटके
पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढवणार.
वाघोली/प्रतिनिधीवाघोली: वाघोली(ता:हवेली)चे माजी,उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी आज शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मनमोकळ्या...